B.Ed. Method List April 09
Last Updated On Mar 17 2008 12:13PM
[ Printable Version ]परीक्षा संबंधी महत्वाच्या सूचना 

  1. महाविद्यालायानी ज्या विद्यार्थ्यांची माहिती "इ सुविधा" या प्रकल्पा मध्ये नोंदवाली आहेत अशाच विद्यार्थ्यांचे हॉल टिकेट महाविद्यालांच्या लोगिन मध्ये उपलब्ध आहेत.
  2.  ज्या नियमित विद्यार्थ्यांची माहिती महाविद्यालायानी "इ सुविधा" या प्रकल्पा मध्ये नोंदवाली नाहीत अशा   विद्यार्थ्यांची नावे विद्यापिठाच्या दुसरया यादी मध्ये आलेली आहेत.
  3. जे विद्यार्थी २००७ ०८ सोडून मागील वर्षामध्ये महाविद्यालायत प्रवेशित होते व चालू वर्षात सर्व विषय घेउन परिक्षेस बसले आहेत अशा विद्यार्थ्यांची नावे विद्यापिठाच्या दुसरया यादी मध्ये आलेली आहेत.
  4.  रिपिटर विद्यार्थ्यांची नावे विद्यापिठाच्या रिपिटर यादी मध्ये आलेली आहेत.
  5. ज्या महाविद्यालायानी विद्यार्थ्यांचे फोटो व सही अपलोड केलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांचे निकाल राखीव राहतील.