Instructions
Last Updated On Dec 31 2009 10:39AM
[ Printable Version ]परीक्षा फॉर्म इनवर्ड करताना घ्यावयाची दक्षता  
 १. सर्व महाविद्यालायानी बी. एस्सी., आणि बी ए.,  द्वितीय वर्षाचे परीक्षा फॉर्म इनवर्ड करत असताना मागील वर्षाच्या
    गुनपत्रीके वरिल विषय व द्वितीय वर्षाचे विषय एकाच असल्याची खात्री करावी. 
२. मागील वर्षाच्या गुनपत्रीके वरिल विषय व द्वितीय वर्षाचे विषय या मध्ये काही बदल असल्यास त्या मध्ये परीक्षा
   फॉर्म इनवर्ड करण्यापूर्वी पेपर बदल करुनच इनवर्ड करावेत.
३. बी कॉम  द्वितीय वर्षाचे परीक्षा फॉर्म इनवर्ड करत असताना या ग्रुप मधील एकच विषय निवडावा. एका पेक्षा जास्त
   विषय निवडले असल्यास  त्या मध्ये परीक्षा फॉर्म इनवर्ड करण्यापूर्वी पेपर एकच निवडून  इनवर्ड करावेत. 
४. विषय बदलायचा असल्यास ते परीक्षा फॉर्म इनवर्ड करण्यापूर्वी बदल करावेत त्यानंतर विषय बदलता येणार
    नाहीत.
५.  परीक्षा शुल्क न टाकता कोणताही परीक्षा फॉर्म इनवर्ड करू नये.
६.  चुकीने अनावश्यक फॉर्म इनवर्ड करू नये. असे केल्यास संबधित विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरवे लागेल.
७.  परीक्षा फॉर्म इनवर्ड केल्यानंतर विषय बदलता येणार नाहीत.
८. 
Select sorting of papers to be viewed in exam form:
 
हा पर्याय न सेलेक्ट करता परीक्षा फॉर्म डाउनलोड करावेत